जा/क्र/पं.स./वि.
मं/रा.बा.वि.प/२०१४
गटशिक्षणाधिकारी
कार्यालय, रावेर
दि. १ / ०७ /२०१४
प्रति,
मा. मुख्याध्यापक
सर्व माध्यमिक शाळा , रावेर तालुका
विषय – विज्ञान विषयक उपक्रम घेणे बाबत...
महोदय,
शिक्षण विभाग, रावेर, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, रावेर
व रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, रावेर
आयोजित एका दिवसाची कार्यशाळा खलील विषयांवर नमूद केल्या प्रमाणे आयोजित करण्यात
येत आहे.
१. अखिल भारतीय
विद्यार्थी विज्ञान मेळावा
२. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद
२. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद
३. विज्ञान मंच
योजना
४. विज्ञान प्रदर्शन
४. विज्ञान प्रदर्शन
५. इन्स्पायर
अवॉर्ड
तरी सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील इ. ८ वी ते १० वी ला
शिकवणार्या
एका विज्ञान शिक्षकास
कार्यशाळेसाठी पाठवावे.
कार्यशाळेचे
ठिकाण – सरदार
जी. जी. हायस्कूल,
रावेर
कार्यशाळेची दि. – ०४/०७/२०१४
कार्यशाळेची वेळ – ११.०० वाजता
गटशिक्षणाधिकारी
पं . स.,
रावेर
No comments:
Post a Comment