विद्याथ्यांमध्ये वैज्ञानिक कार्यकारणभाव समजून विश्लेषणात्मक विचारांची
जागृती करणे, अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा
२०१४ चा विषय आहे
इंग्रजी : Innovations in Agriculture for a Sustainable Future: Prospects
& Challenges
हिन्दी : “सतत भविष्य के लिय कृषि मे नवप्रवर्तन – संभावनाए एवं चुंनोतिया”
मराठी : “सतत भविष्यासाठी कृषिक्षेत्रात नवप्रवर्तन – अपेक्षा व आव्हाने”
प्रत्येक शासन मान्यताप्राप्त शाळेतील इयत्ता 8 ते 10 पर्यंतचा
एक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतो .
Website :www.nehrusciencecentre.gov.in
www.vismuseum.gov.in
Website :www.nehrusciencecentre.gov.in
www.vismuseum.gov.in
अधिक महितीसाठी संपर्क :
संदीप डिगंबर पाटील
उपशिक्षक, डॉ. एन. एन. आकोले माध्यमिक
विद्यालय, रावेर
मो. 7875925170
No comments:
Post a Comment