Thursday, October 1, 2015

विज्ञान मंच प्रवेश परीक्षा 2015-16
दि. 4 ऑक्टोबर 2015
स्थळ : नांदींनीबाई विद्यालय, जळगाव
वेळ : 11 ते 1 
जे विद्यार्थी .मागील वर्षी 8 वी पास झालेले व या वर्षी इ. 9 वी मध्ये शिकत असतील अशा गुणानुक्रमे प्रथम 5 विद्यार्थ्यांची नावे नांदींनीबाई शाळेमध्ये जळगावला खालील फॉरमॅट मध्ये अर्जंट पाठवावी.
विज्ञान मंच प्रवेश परीक्षा 2015-16
शाळेचे नाव :
अ. नं विद्यार्थ्याचे नाव मिळालेले एकूण गुण टक्केवारी

श्री. संदीप डिगंबर पाटील
उपशिक्षक, डॉ, एन. एन. अकोले माध्यमिक विद्यालय. रावेर
सहसचिव, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव
समन्वयक, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, रावेर

No comments: