Tuesday, December 2, 2014

रावेर तालुका विज्ञान प्रदर्शन २०१४ निकाल




गट क्रं. १ प्राथमिक विभाग
अ.क्रं.
विद्यालयाचे नाव
उपकरणाचे नाव
विद्यार्थ्याचे नाव
धनाजी नाना विद्यालय, खिरोदा
कचरा व्यवस्थापन
काजल हेमंत महाजन
नूतन माध्यमिक विद्यालय, चिनावल
कंपोस्ट खतनिर्मिती
आचल चंद्रशेखर कीरंगे
डॉ. एन. एन. अकोले माध्यमिक विद्यालय, रावेर
घरगुती सौर प्रकाश प्रणाली
रिया प्रविण पाटील
गट क्रं. २ माध्यमिक विभाग
नूतन माध्यमिक विद्यालय, चिनावल
स्वेज ट्रीटमेंट प्लांट
श्रेया संजय पाटील
वा.कृ. पाटील विद्यालय, मस्कावद
पवन चक्की
राहुल हिरामण पाटील
सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर    
सोलर व्हेईकल
भुवनेश्वरी भागवत सावंत
गट क्रं. ३ आदिवासी प्राथमिक विभाग
धनाजी नाना आश्रमशाळा, गौरखेडा
केळीच्या खोडापासून वीजनिर्मिती
अपसर सलीम तडवी
गट क्रं. ४ आदिवासी माध्यमिक विभाग
भाऊसाहेब राजाराम गणू महाजन आदी. माध्य. विद्यालय, आभोडे बु.
अविघटनशील कचर्‍यापासून जेसीबी
जगदीश आमन पवार
गट क्रं. ५ प्राथ. शिक्षक शै. साहित्य
नूतन माध्यमिक विद्यालय, चिनावल
विस्तार सूत्रे
श्री. के. आर. पाटील
गट क्रं. ६ माध्य. शिक्षक शै. साहित्य
व्ही.एस.नाईक माध्य. विद्यालय, रसलपूर
बहुदेशीय मॉडेल
श्रीमती संगीता ए. चौधरी
गट क्रं. ७ लोकसंख्या शि. प्राथ. शिक्षक साहित्य
जि. प. मराठी शाळा, मोहगण
स्त्री भ्रूण हत्त्या
श्री. गोपाळ दशरथ पाटील
गट क्रं. ८ लोकसंख्या शि. माध्य. शिक्षक साहित्य
कमलाबाई गल्स हायस्कूल, रावेर
लहान कुटुंब सुखी कुटुंब
श्री. तुषार सतीशराव गडे
गट क्रं. ९ प्रयोगशाळा सहायक/परिचर साहित्य
सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर
फिरती प्रयोगशाळा
श्री. एस. एम. सूर्यवंशी

No comments: