जिल्हास्तरीय
विज्ञान प्रदर्शन २०१३-१४,
जळगाव
दि.
७,८,व
९ जानेवारी २०१४
स्थळ
: जी. एच. रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ म्यानेजमेंट गट
नं. ५७/१, शिरसोली रोड,
जळगाव
वेळ
: सकाळी १० ते ५
रावेर
तालुक्यातील निवळ झालेल्या विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यानी दि. ७ जानेवारी २०१४ रोजी
सकाळी ९.०० वाजता नियोजित स्थळी नोंद करून आपल्या साहित्याची मांडणी करावी.
No comments:
Post a Comment