Thursday, April 11, 2013

जळगांव जिल्ह्यात फिरते विज्ञान प्रर्दशन

रावेर तालुक्यातीला सर्व विज्ञान शिक्षकांसाठी

    जळगांव जिल्ह्यात नेहर विज्ञान केंद्र, मुंबई यांच्या मार्फत फिरते विज्ञान प्रर्दशन जुलै ते सप्टेंबर २०१३ या

महिनयात येणार आहे. हि चलायमान बस संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांम‌ध्ये फिरणार आहे.

रावेर तालुक्यातील खालील माध्यमिक शाळांची निवड करण्यात आली आहे.

१. माध्य. विद्यालय, तांदलवाडी

२. यशवंत विद्यालय, रावेर

३. स्वामी विवेकानंद विद्यालय, रावेर

४. माध्य. विद्यालय, मस्कावद

५. माध्य. विद्यालय, निंभोरे

 

No comments: