रामन
इफेक्ट
सर
चंद्रशेखर
व्यंकट
रामन
यांना
ज्या
शोधाबद्दल
नोबेल
पारितोषिक
मिळाले
तो
शोध
"रामन इफेक्ट" या नावाने प्रसिद्ध आहे. या संशोधनासाठी त्यांनी
केवळ
दोनशे
रुपयाची
साधने
वापरली
होती.
सन
१९२१
मध्ये
रामन
यांना कलकत्ता
विद्यापीठाचे
प्रतिनिधी
म्हणून
ब्रिटनला
पाठविण्यात
आले.
तेथे
रॉयल
सोसायटीच्या
सभेत
निबंध
वाचून
झाल्यावर
समुद्रमार्गे
परतत
असताना
आकाशाच्या
निळ्या
रंगाबद्दल
त्यांचे
कुतुहल
जागृत
झाले.
भारतात
आल्यावर
त्यांनी
पाणी
आणि
बर्फ
यावरून
होणार्या
प्रकाशाच्या
प्रकीर्णनावर
संशोधन
चालू
केले.
त्याआधारे पाणी
व
आकाश
यांच्या
निळ्या
रंगाची
कारणमीमांसा स्पष्ट
केली.पारदर्शक
पदार्थातून
एक
रंगी
प्रकाशाचे
प्रखर
किरण
गेले
तर
कय
होईल
याचा
अभ्यास
करीत
असताना
मिळणार्या
वर्णपटात
एक
विशेष
गोष्ट
त्यांना
आढळली.
मूळ
एक
रंगी
प्रकाशाशिवाय
इतर
अनेक
कंपन
संख्या
असणार्या
रेषा
वर्णपटात
उमटल्या होत्या.
याचाच
अर्थ
पारदर्शक
पदर्थातून
जाताना
प्रकाशाचे
प्रकीर्णन
झाले
असा
होतो.
हाच
तो
रामन
इफेक्टचा
शोध
होय.
हा
शोध
२८
फेब्रुवारी
१९२८
रोजी
लागला.
रासायनिक
रेणूंची
संरचना
समजण्यासाठी
या
रामन
परिमाणाचा
उपयोग
होतो.
रामन
यांच्या
शोधानंतर
केवळ
दहा
वर्षात दोन
हजारापेक्षा
जास्त
संयुगांची
रचना
रामन
परिमाणाच्या
सहाय्याने
निश्चित
करण्यात
आली.
Organizing National Science Day - 2013 Celebrations
Focal theme selected for NSD- 2013 is: ‘Genetically Modified Crops and Food Security - Issues and Prospects’
Suggested Activity for NSD-2013 Celebrations :
i. Popular Lecture/Demonstration on the advancement of technology
ii. Popular Science Slide Shows/Film shows
iii. Seminars, Symposia workshops on the focal theme
iv. University/College seminar colloquium
v. Puppet shows and street theatre programmes
vi. Folk form of communication about progress of S&T
vii. Quiz competition, Elocution, Painting competition, etc.
viii. Village/Block level Debates/competitions and group discussion
ix. S&T popularization activities
x. Thematic S&T Exhibition and open house in R&D Centres/Organizations
No comments:
Post a Comment