Saturday, July 26, 2014

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०१४

अखिल  भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०१४ निकाल
प्रथम – वैभव रविंद्र बखाल          इ. १० वी
शाळा -  मायक्रो व्हिजन आयकडमी, रावेर

द्वितीय – संचिता राजेंद्र अकोले     इ. ९ वी
शाळा -  डॉ. एन. एन. अकोले माध्यमिक विद्यालय, रावेर

विजेत्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन


कार्यक्रमाचे उदघाटन करताना मा. श्री. एम. एन. ढिमते, गटशिक्षणाधीकारी, रावेर, मायक्रो व्हिजन आयकडमी रावेर चे सचिव मा. श्री. विजय अग्रवाल, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. प्रधान साहेब , श्री. दुसाने साहेब, श्री. दखने साहेब, रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री. संदिप पाटील, उपाध्यक्ष श्री. एस. आर. महाजन आदि.  



 अखिल  भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०१४ चे परीक्षक पंचायत समितीचे कृषि विस्तार अधिकारी श्री. एन. के. ढेरंगे , श्री. एस. एस. कालेल  व उपस्थित शिक्षक व बालवैज्ञानिक. 










Friday, July 18, 2014

रावेर तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०१४

रावेर तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०१४

स्थळ : मायक्रो व्हीजन अॅकाडमी, रावेर
दि. २१ जुले २०१४
वेळ : सकाळी १०.०० वाजता

     तरी रावेर तालुक्यातील एका माध्यमिक शाळेतील इ. ८ वी ते १० वीतिल एका विद्यार्थ्याने नियोजित स्थळी एका विज्ञान शिक्षकासोबत उपस्थित रहावे.


                                         शिक्षणधीकारी, रावेर



                                                       





Saturday, July 5, 2014

रावेर तालुकास्तरीय एक दिवसीय माध्यमिक शिक्षकांची कार्यशाळा संपन्न

आज दि. ०४/०७/२०१४ रोजी  शिक्षण विभाग रावेर, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, रावेर, रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, रावेर यांच्या सयुक्त विद्यमाने सरदार जी जी हायस्कूल, रावेर येथे एक दिवसीय माध्यमिक शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत रावेर चे गटशिक्षणाधिकारी श्री. एम. एन. धिमते, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. टी. डी. प्रधान सरदार जी. जी. हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. पी. आर. चौधरी, रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, रावेर चे अध्यक्ष श्री. एस. डी. पाटील, सहसचिव श्री. एल. डी. अंतुर्लीकर उपस्थित होते. सुवातीला गटशिक्षणाधिकारी श्री. एम. एन. धिमते यांनी उपस्थित ४९ शाळांमधील विज्ञान शिक्षकांना मार्गदशन केले. नंतर श्री. एस. डी. पाटील सर यांनी १. अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २. विज्ञान मंच ३. विज्ञान प्रदर्शन ४. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद ५. इन्सपायर अवॉर्ड या विज्ञान परिक्षाविषयी जवळ जवळ ३ तास Power Point Presentation च्या सहाय्याने सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. आर. महाजन यांनी तर आभार श्री. एस. जे  तडवी सर यांनी मानलेयावेळी रावेर तालुक्यातील ४९ शाळांचे विज्ञान शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी शिक्षण विभाग रावेर चे अधिकारी तसेच सरदार जी जी हायस्कूल चे विज्ञान शिक्षक व राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, रावेर, रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, रावेर चे सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली








Thursday, July 3, 2014

                                                जा/क्र/पं.स./वि. मं/रा.बा.वि.प/२०१४
                                                गटशिक्षणाधिकारी कार्यालय, रावेर
                                                दि.  १ / ०७ /२०१४
प्रति,
मा. मुख्याध्यापक
सर्व माध्यमिक शाळा , रावेर तालुका

            विषय – विज्ञान विषयक उपक्रम घेणे बाबत...

महोदय,
      शिक्षण विभाग, रावेर, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, रावेररावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, रावेर आयोजित एका दिवसाची कार्यशाळा खलील विषयांवर नमूद केल्या प्रमाणे आयोजित करण्यात येत आहे.
      १. अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा          
     २. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद
     ३. विज्ञान मंच योजना                    
     ४. विज्ञान प्रदर्शन
     ५. इन्स्पायर अवॉर्ड
तरी सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील इ. ८ वी ते १० वी ला शिकवणार्‍या एका विज्ञान शिक्षकास कार्यशाळेसाठी पाठवावे.

       कार्यशाळेचे ठिकाण     –  सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर
        कार्यशाळेची दि.      –  ०४/०७/२०१४
       कार्यशाळेची वेळ       –  ११.०० वाजता


                                          गटशिक्षणाधिकारी 
                                  पं . स., रावेर              

Tuesday, June 17, 2014

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०१४


विद्याथ्यांमध्ये वैज्ञानिक कार्यकारणभाव समजून विश्लेषणात्मक विचारांची जागृती करणे, अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०१४ चा विषय आहे
इंग्रजी : Innovations in Agriculture for a Sustainable Future: Prospects & Challenges  
हिन्दी : सतत भविष्य के लिय कृषि मे नवप्रवर्तन – संभावनाए एवं चुंनोतिया
मराठी : सतत भविष्यासाठी कृषिक्षेत्रात नवप्रवर्तन – अपेक्षा व आव्हाने
प्रत्येक शासन मान्यताप्राप्त शाळेतील इयत्ता 8 ते 10 पर्यंतचा एक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतो .
Website :www.nehrusciencecentre.gov.in
        www.vismuseum.gov.in 

अधिक महितीसाठी संपर्क :
संदीप डिगंबर पाटील
उपशिक्षक, डॉ. एन. एन. आकोले माध्यमिक विद्यालय, रावेर 
मो. 7875925170

Wednesday, March 12, 2014

मार्च २०१४ महत्वाचे दिन

४ मार्च- कर्करोग दिन
७ मार्च गणित दिवस
८ मार्च – जागतिक महिला दिन
२१ मार्च – जागतिक वन दिन
२२ मार्च – जागतिक जल दिन
२३ मार्च – जागतिक हवामान दिन
२४ मार्च – जागतिक क्षयरोग दिन

Tuesday, March 11, 2014

जागतिक जल दिन 22 मार्च 2014


थीम : पाणी आणि ऊर्जा 

Energy and water demand will rise with the rise in population. By 2030, renewable energy demand will have risen by 60% (WWAP, 2009) and EIA (2010) estimates that global energy consumption will increase by around 50% from 2007 to 2035. With rising agricultural output, both water and energy consumption will increase which will lead to increased energy and water competition within the users and stakeholders. A rise of close to 19% of global agricultural water consumption is predicted by 2050. The situation could be worse without any technological advancement in the energy sector or with a status-quo with water and energy policy development). Up to 90% of freshwater usage is seen in some fast-developing nations. The global average comes up to ~70%.
Not just water use, but also the treatment of wastewater requires a significant amount of energy. The
interdependencies would only push the global energy needs up by 44% between 2006 and 2030 (IEA, 2009).